murghas
शेती व पशुपालन
मुरघास तयार करणे :-
उद्देश :- मुरघास तयार करणे .
साहित्य :- विला, कोयता, घमेल, दाताले, कुट्टीमशीन, मुरघासासाठी लागणारी प्लास्टीकची पिशवी.
साधने :- ओली मका
कृती :- १. शेतावर जाऊन मका कापली.
२. मका ट्रोली मध्ये टाकुन आणली.
३. मकेची कुटी केली.केलेली कुटी सुकण्यास ठेवली.
४. मकेची कुटी सुकाल्यांनंतर मुराघासच्या पिशवीत भरली.
५. पिशवी मध्ये भरताना पिशवी मध्ये हवा राहणार नाही याची काळजी घेतली.
६. पिशवी बंद करताना त्यामधील सर्व हवा बाहेर काढली.
७. हवा आतमध्ये राहिली तर मुरघास खराब होतो.
८. मुरघास ४५-५० दिवसात तयार होतो.
निरीक्षण:- १. मुरघास खड्डा व प्लास्टिकची पिशवी यात बंद करताना हवा जाणार नाही याची काळजी घ्यावी.
२. मुरघास तयार करायला टाकल्या नंतर ६० ते ६५ दिवसात तयार होतो.
अनुमान :- कुट्टी आपण ज्या पद्धतीने दाबला कि मुरघास चांगला बनतो. जनावरांना ज्या वेळी चाऱ्याला योतो. त्या वेळी मुरघास चा वापर केला जातो.
२. मुरघास तयार करायला टाकल्या नंतर ६० ते ६५ दिवसात तयार होतो.
अनुमान :- कुट्टी आपण ज्या पद्धतीने दाबला कि मुरघास चांगला बनतो. जनावरांना ज्या वेळी चाऱ्याला योतो. त्या वेळी मुरघास चा वापर केला जातो.
Comments
Post a Comment